E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
आयपीएल पुढे ढकल्यावर परदेशी खेळाडूंकडून भारतात पर्यटन
Samruddhi Dhayagude
12 May 2025
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील सीमेवरील तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता, बीसीसीआयने आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, परदेशी खेळाडूंनी त्यांच्या देशात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे, परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने आयपीएल पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर परदेशी खेळाडू आपापल्या देशात परतत आहेत.दुसरीकडे, एक परदेशी खेळाडू भारत दौर्यावर आहे. तणावपूर्ण परिस्थितीतही, त्याने आपल्या देशात जाण्याऐवजी भारत दौरा करण्याचा निर्णय घेतला. या खेळाडूने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटोही शेअर केले आहेत. भारत-पाकिस्तान तणावामुळे आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतर मुंबई इंडियन्सचा प्रमुख खेळाडू रायन रिकेल्टन आग्रा येथील ताजमहाल फिरायला गेला.
रिकल्टनने त्याच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तो त्याच्या कुटुंबासह ताजमहाल फिरता दिसत आहे.ताजमहाल व्यतिरिक्त, रिकेल्टन आग्रा किल्ल्याला भेट देतानाही दिसला, ज्याचे फोटो त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले. रिकेलटन पहिल्यांदाच आयपीएल खेळण्यासाठी भारतात आला आहे आणि आतापर्यंतचा हा हंगाम त्याच्यासाठी खूप चांगला राहिला आहे.
Related
Articles
फेसटाइम कॉलमुळे फसला नीलेश चव्हाण
02 Jun 2025
अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची तरुण पिढीला माहिती व्हावी
01 Jun 2025
रुपल चौधरीला रौप्यपदक
29 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
31 May 2025
सत्तेत परतण्याची घाई (अग्रलेख)
30 May 2025
मध्य प्रदेशात वाघिणीचा मृत्यू
29 May 2025
फेसटाइम कॉलमुळे फसला नीलेश चव्हाण
02 Jun 2025
अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची तरुण पिढीला माहिती व्हावी
01 Jun 2025
रुपल चौधरीला रौप्यपदक
29 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
31 May 2025
सत्तेत परतण्याची घाई (अग्रलेख)
30 May 2025
मध्य प्रदेशात वाघिणीचा मृत्यू
29 May 2025
फेसटाइम कॉलमुळे फसला नीलेश चव्हाण
02 Jun 2025
अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची तरुण पिढीला माहिती व्हावी
01 Jun 2025
रुपल चौधरीला रौप्यपदक
29 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
31 May 2025
सत्तेत परतण्याची घाई (अग्रलेख)
30 May 2025
मध्य प्रदेशात वाघिणीचा मृत्यू
29 May 2025
फेसटाइम कॉलमुळे फसला नीलेश चव्हाण
02 Jun 2025
अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची तरुण पिढीला माहिती व्हावी
01 Jun 2025
रुपल चौधरीला रौप्यपदक
29 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
31 May 2025
सत्तेत परतण्याची घाई (अग्रलेख)
30 May 2025
मध्य प्रदेशात वाघिणीचा मृत्यू
29 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात